

October Heat 2026: Causes, Symptoms, and 5 Simple Prevention Tips
esakal
October Heat Health Precautions: पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा सुरू होण्यापूर्वीच्या काळात सध्या महाराष्ट्रात कडक ऊन आणि उकाड्याचा पारा वेगाने चढू लागला आहे. सप्टेंबरअखेर पाऊस कमी होताच हवेतील दमटपणा आणि सूर्याचा कडक तडाखा यामुळे 'ऑक्टोबर हीट'चे (October Heat) चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. या हवामान बदलामुळे राज्यभरात नागरिकांना तीव्र उकाडा, डिहायड्रेशन, थकवा आणि त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.