पंचांगगुरुवार : निज ज्येष्ठ कृष्ण २, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.०३ सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय रात्री ९.११, चंद्रास्त सकाळी ७.४८, भारतीय सौर आषाढ ११ शके १९४८..दिनविशेष२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वांत मोठा बौद्ध स्तूप सापडला, त्याची उंची १०४ फूट आहे.२००४ : ‘युनेस्को’च्या चीनमध्ये बैठकीत मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकाला जागतिक वारसा म्हणून गौरवले.२०१५ : विंबल्डनच्या पुरुष एकेरीत अँडी मरे आणि रॉजर फेडरर, तर महिला एकेरीत पेट्रा क्विटोवा आणि ॲग्निस्का रॅडवन्स्का यांनी दणदणीत विजय मिळविले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.