Vasant Panchami 2025 : वसंत पंचमी दिवशी 'या' रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करा, सरस्वती देवी होईल प्रसन्न
Vasant Panchami 2025: वसंत पंचमी हा दिवस ज्ञान आणि कला यांच्या देवी, सरस्वतीच्या पूजेचा दिवस आहे. यंदा २ फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. चला जाणून घेऊया या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्याने सरस्वती देवी प्रसन्न होईल
Vasant Panchami 2025: यंदा २ फेब्रुवारी २०२५ ला वसंत पंचमी साजरी करण्यात येणार आहे. हा उत्सव मुख्यत: देवी सरस्वतीच्या पूजा दिनासाठी साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे.