

Online Matrimony Fraud: 10 Rules To Stay Safe
esakal
Cyber Alert: आजकालच्या बदलत्या काळात लग्न जमवण्यासाठी मॅट्रिमोनी साईट्स आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑनलाईन पद्धतीने योग्य जोडीदार मिळण्यास मदत होत असली, तरी यामध्ये फसवणुकीचे आणि ब्लॅकमेलिंगचे प्रकारही समोर येत आहेत. खोट्या प्रोफाईल्स तयार करून लोकांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी सायबर क्राईम ब्रँचने काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.