भारतीय परंपरेत दागिने हे केवळ सौंदर्यवर्धक नसून त्यांच्यामागे वैदिक, आयुर्वेदिक आणि शरीरशास्त्रीय कारणं आहेत. शरीरातील विशिष्ट नाड्यांवर (nerve points), मेरुदंडीय उर्जांवर आणि चक्रांवर यांचा प्रभाव पडतो. हे दागिने दीर्घकाळ वापरल्यास शारीरिक व मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असं आयुर्वेद आणि नाडीशास्त्र सांगतात.