
Oxidized Jewelry
Sakal
राधिका वळसे-पाटील
Affordable jewelry : सध्याच्या दागिन्यांच्या परंपरेत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचे स्थान आता खास झाले आहे. कमी किमतीत देखणी आणि आकर्षक वाटणारी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी तरुणाईपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनाच भावते. काळपट-रुपेरी रंग आणि त्यावरील नक्षीकाम ही या दागिन्यांची खरी ओळख आहे.