

Over-Affection Parenting
Sakal
राजीव तांबे
Excessive parental love creates dependency : माझ्या वर्गातली मैथिली नेहमी एकटी एकटी असायची. तिला कुणी खास मैत्रीणच नव्हती. ती कोणात मिसळायची नाही. याचा अर्थ ती एकलकोंडी होती असा नव्हे. ती वर्गातल्या सर्व गोष्टींत भाग घ्यायची.