

'Power of Pause Technique
Sakal
Emotional reactions : आजच्या वेगवान, गोंधळलेल्या आणि माहितीने भरलेल्या जगामध्ये आपण सतत धावत असतो. काम, घर, नातेसंबंध, जबाबदाऱ्या, अपेक्षांमुळे हा प्रवास इतका वेगवान होतो की, स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःला समजून घेणं किंवा आपल्या भावनांशी संवाद साधणं हेच आपण विसरून जातो.