
Personality by Hair : महिलांच्या केसांवरूनही ओळखता येतो स्वभाव, काय सांगतं संशोधन
Hair Length Tells Your Personality : महिलांना ओळखणं, त्यांच्या मनाचा, मूडचा थांग पत्ता लागणं फार कठीण असतं असं म्हटलं जातं. पण काही असा गोष्टी असतात त्यावरून तुम्हाला अंदाज बांधणं मात्र शक्य होऊ शकतं.
अनेकदा तुमची अंगकाठी तुमचं व्यक्तीमत्व ठरवतं. त्यामुळे अनेक जण मेंटंन राहण्याचा प्रयत्न करतात. पण याशिवाय महिलांच्या हेअरस्टाइल वरुनही त्यांचा स्वभाव ओळखता येऊ शकतो, अशी माहिती नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार तुमच्या केसांचा तजेला, लांबी हे बरंच काही सांगून जाातत. त्यावरून स्वभावही ओळखता येतो. शिवाय कामाच्या दडपणात तुम्ही स्वतःला कसं हाताळतात याचापण अंदाज लावता येतो.
कसा ओळखाल महिलांचा स्वभाव?
एखाद्या व्यक्तीचे केस लहान असतील तर ती व्यक्ती नक्कीच स्पष्टवक्ती असते.
त्यांचे केस खांद्यापरंत किंवा त्यावर असतात त्यांचे व्यक्तीमत्व निडर असते. अशा स्त्रिया घर आणि काम यातील संतूलन राखू शकतात.
नवीनवीन गोष्टी करून पाहणं त्यांना आवडतं.
त्यांना शांत राहणं जास्त चांगलं वाटतं.
लांब केस हाताळणं सोपं नसतं. त्यासाठी बराच संयम लागतो.
असे लोक जीवनात सावधपणे पुढे जातात.
लांब केस असणाऱ्या महिला रिलेशनशीपमध्ये असताना जोडिदाराचा आदर करतात.
या महिला कोणतेही काम पूर्ण समर्पणाने पुर्ण करतात.
ज्या महिलांचे केस खांद्यापर्यंत असतात,
अशा महिला स्त्रीवादी किंवा स्त्रीवादाचा अभिमान असणाऱ्या असतात.
ज्यांच्याशी मैत्री करतात ती दीर्घकाळ टिकवतात.
त्यांना तुमचा नखरा करणारा स्वभाव आवडू शकतो.