माझी भूमिका : जबाबदारी आणि परीक्षाही

सावित्रीबाईंच्या भूमिकेतून ‘Grow with the flow’चा प्रवास; कष्ट, अभ्यास आणि कुटुंबाच्या पाठिशीने क्षमा देशपांडे अधिक जबाबदार कलाकार म्हणून घडत जाण्याची कहाणी
Actress Kshama Deshpande says portraying Savitribai Phule is both an honour and a responsibility that has transformed her personally and professionally.

Actress Kshama Deshpande says portraying Savitribai Phule is both an honour and a responsibility that has transformed her personally and professionally.

Sakal

Updated on

क्षमा देशपांडे, अभिनेत्री

मी अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हापासून माझ्या मनात एकच स्वप्न होतं, लोकांनी मला माझ्या कामामुळे ओळखावं आणि आयुष्यात किमान एक तरी अर्थपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळावी. आज सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारताना मला वाटतं, त्या स्वप्नाच्या दिशेने माझा प्रवास योग्य मार्गावर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com