PM Matru Vandana Yojana: पहिल्यांदाच आई होणाऱ्यांसाठी मोठी मदत! ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’तून मिळणार 5000 रुपयांचा लाभ

Government Pregnancy Scheme for Women : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पहिल्यांदाच तीन हप्त्यांमध्ये 5000 रुपये मिळतात. जे आरोग्य तपासणी आणि पोषणासाठी मदत करतात.
PM Matru Vandana Yojana

PM Matru Vandana Yojana

Sakal

Updated on

PM Matru Vandana Yojana Benefits for First-time Mothers : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेने (PMMVY) लाखो महिलांना मदत केली आहे. ही योजना विशेषतः पहिल्यांदाच आई होणाऱ्यांसाठी वरदान ठरत आहे, त्यांना गर्भधारणा आणि प्रसूतीदरम्यान आर्थिक मदत दिली जात आहे. २५ वर्षीय गृहिणी रीता हिने अलीकडेच या योजनेचा लाभ घेतला. "सरकार माझ्या बँक खात्यात ५,००० रुपये जमा करणार आहे हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. यामुळे मला डॉक्टरांच्या तपासणी आणि औषधांचा खर्च सहज भागवता आला," असे रीता म्हणाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com