PM Modi Birthday Look: टोपीवर कमळ, खांद्यावर रंगबिरंगी शाल, पंतप्रधान मोदींचा वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाला खास लूक

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७५ वा वाढदिवस आहे. यंदा ते मध्य प्रदेशात वाढदिवस साजरा करत आहे. मध्य प्रदेशमधील त्यांचा खास लूक समोर आला असून सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत आहे.
PM Modi 75th birthday special look with lotus on topi and colorful shawl in Madhya Pradesh 2025

PM Modi 75th birthday special look with lotus on topi and colorful shawl in Madhya Pradesh 2025

Sakal

Updated on
Summary

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा ७५ वा वाढदिवस मध्य प्रदेशातील धार येथे साजरा करत आहे.

या दिवशी त्यांनी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियानाची सुरुवात केली आणि राष्ट्रीय पोषण महिना व पीएम मित्रा पार्कचा शिलान्यास केला.

त्यांच्या खास लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

PM Modi birthday look: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा ७५ वा वाढदिवस आहे. ते आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असून, त्यांनी धारमध्ये पीएम मित्र पार्कचे उद्घाटन तसेच 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियानासह अनेक उपक्रमांची सुरुवात केली. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या खास लूकने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. तसेच त्यांचा हा लूक सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com