

Beyond Physical Post-Festive Detox
Sakal
शलाका तांबे
सण संपले. नवरात्रीचे गरबा ताल, दसऱ्याची उत्साहाची पताका, दिवाळीतील गोडधोड आणि दिव्यांची उजळण, या सगळ्याचा आपण अगदी मानसोक्त आनंद घेतला आणि या सगळ्या धामधुमीनंतर आपण वळतो, शरीराच्या डिटॉक्सकडे. ‘गेल्या काही दिवसांत खूप गोड-धोड, तेलकट, तुपकट पदार्थ खाल्ले आहेत, अनेक festive treats चा आनंद घेतला आहे; पण आता diet! पोस्ट फेस्टिव्हल डिटॉक्स!’...
आणि शरीराच्या डिटॉक्सबरोबर, आपल्या मनाच्या डिटॉक्सचा विचारही करायला हवा, नाही का?