
Prada bag inspired by Lalpari bus design
sakal
Prada's New Tote Bag: काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरी चप्पलची नक्कल केल्यामुळे प्राडा ब्रँड वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता एका नवीन उत्पादनामुळे प्राडा चर्चेत आला आहे. प्राडाच्या नवीन टोट बॅगची तुलना भारतातील एसटी बसच्या फ्लोअरच्या डिझाइनशी केली जात आहे. सोशल मीडियावर चर्चा जोरात असून मिम्सचा पाऊस पडत आहे.