झूम : हॅचबॅक-सेदान ‘सीएनजी’ सुसाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG Cars
झूम : हॅचबॅक-सेदान ‘सीएनजी’ सुसाट!

झूम : हॅचबॅक-सेदान ‘सीएनजी’ सुसाट!

इंटर्नल कंबस्शन इंजिनवर (आयसीई) धावणाऱ्या वाहनांमधून प्रदूषणात वाढ होत असल्याने सरकारकडून पर्यायी इंधनावर धावणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय असला, तरी सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) वाहनांचा पर्याय सर्वसामान्यांना किफायतशीर वाटतो. बाजारात सध्या हॅचबॅक-सेदान श्रेणीत मारुती, ह्युंदाई, टाटा कंपन्यांच्या कार उपलब्ध आहेत, त्यांवर एक नजर...

हॅचबॅक श्रेणी

मारुती-सुझुकी वॅगनार

 • व्हेरिएंट : एलएक्सआय १.०, व्हीएक्सआय १.०

 • इंजिन : ९९८ सीसी, ३ सिलिंडर्स इनलाईन, ४ वॉल्व्ह, डीओएचसी

 • मायलेज (एआरआय) : ३४.०५ किमी/किलो

 • किंमत : ६.४२ ते ६.८६ लाख (एक्स शोरूम)

ह्युंदाई ग्रँड आय१०

 • व्हेरिएंट : मॅग्ना १.२ कॅपा व्हीटीव्हीटी, स्पोर्ट्झ १.२ कॅपा व्हीटीव्हीटी

 • इंजिन : ११९७ सीसी, १.२ लिटर, ४ सिलिंडर इनलाईन

 • मायलेज (एआरआय) : २४ किमी/किलो

 • किंमत : ७.१६ ते ७. ६९ लाख (एक्स शोरूम)

टाटा टिआगो

 • व्हेरिएंट : एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड प्लस, एक्सझेड प्लस ड्युअल टोन

 • इंजिन : ११९९ सीसी, १.२ लिटर, ३ सिलिंडर, ४ वॉल्व्ह

 • मायलेज : २६. ४९ किमी/किलो

 • किंमत : ६.२८ ते ७.८० लाख (एक्स शोरूम)

सेदान श्रेणी

मारुती-सुझुकी डिझायर

 • व्हेरिएंट : व्हीएक्सआय, झेडएक्सआय

 • इंजिन : ११९७ सीसी, १.२ लिटर ड्युअल जेट, ४ सिलिंडर, ४ वॉल्व्ह

 • मायलेज : ३१.१२ किमी/किलो

 • किंमत : ८.२३ ते ८.९१ लाख (एक्स शोरूम)

ह्युंदाई ऑरा

 • व्हेरिएंट : एस सीएनजी

 • इंजिन : ११९७ सीसी, १.२ लिटर, बाय फ्युएल, ४ सिलिंडर

 • मायलेज : २८ किमी/किलो

 • किंमत : ७.८८ लाख (एक्स शोरूम)

टाटा टिगॉर

 • व्हेरिएंट : एक्सझेड, एक्सझेड प्लस, एक्सझेड प्लस ड्युअल टोन रूफ

 • इंजिन : ११९९ सीसी, १.२ लिटर रेवोट्रॉन, ३ सिलिंडर

 • मायलेज : २६.९३ किमी/किलो

 • किंमत : ७.८५ ते ८.५७ लाख (एक्स शोरूम)

Web Title: Pranit Pawar Writes Cng Cars

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :carPranit Pawarcng
go to top