ओठ फुटणे, कोरडे पडण्याचा त्रास आहे का? घरीच बनवलेला लीप बाम करेल उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

to protect your lips use homemade lip balm in kolhapur

सध्या माझा बाजारात अनेक लीपबामचे प्रकार उपलब्ध आहेत. परंतु तुमच्यासाठी कोणता परफेक्ट आहे हे सांगणं थोडं कठीण आहे.

ओठ फुटणे, कोरडे पडण्याचा त्रास आहे का? घरीच बनवलेला लीप बाम करेल उपचार

कोल्हापूर : तुम्ही घराबाहेर असा अगर घरामध्ये तुमच्या ओठांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे हायड्रेरशन आणि न्यूट्रिशन. थोडक्यात सांगायच झालं तर लीप बाम. सध्या माझा बाजारात अनेक लीपबामचे प्रकार उपलब्ध आहेत. परंतु तुमच्यासाठी कोणता परफेक्ट आहे हे सांगणं थोडं कठीण आहे. जर आम्ही तुम्हाला घरीच लीप बनवण्याचा एखादा उपाय सांगितला तर कसं होईल, चला तर मग घरच्या घरी आपण लीपबाम तयार करुयात. 

साहित्य - 

2 चमचे नारळ तेल

1 लिप बाम कंटेनर

½ चमचे बीजवैक्स पैलेट्स

2 चमचे एवोकाडो तेल (किंवा तेलही वापरु शकता)

3-4 थेंब आवश्यकतेनुसार तेल 

1 चमचा मध 

½ चमचे कोको पाउडर (किंवा आवडणारा कोणताही फ्वेवर)

पद्धत - 

एका डबल बॉयलरमध्ये मॉम प्लेट्स काढून जोपर्यंत विरघळवा. त्यातुन तुम्हाला एक दुसरा पदार्थ तयार होताना दिसेल. जर तुम्हाला वाटतं असले की त्याच्यासाठी खूप ऊर्जा खर्च होत आहे, तर यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करा. यासाठी तीस सेकंदपर्यंत टाइम सेट करुन ठेवा. ते विरघळले नसल्यास टाइमिंग तुम्ही वाढवू शकतो
 
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये कोको पावडर घाला. जोपर्यंत त्याची मुलायम पेस्ट होत नाही तोवर ते एकत्र करा. कोको पावडर हा प्रकार बेसिकली सर्वांना आवडतो. सोबतच या सगळ्या ऑइलना एकत्रित करा. त्यासोबत मधही एकत्र करा आणि या या मिश्रणाला एकत्र करून ते फेटा. झाले तुमचे लीपबाम तयार आहे. नंतर याला एका कंटेनरमध्ये ठेवा. आवश्यकतेनुसार याचा तुमच्या ओठांसाठी वापर करा आणि स्वतःला मात्र हाइड्रेट करणे विसरू नका. 

टॅग्स :Kolhapur