

Tulshibaug news
esakal
दिवाळी आता जवळ आली आहे. खरेदीसाठीही शेवटचा आठवडा उरला आहे. थेट दुकानात जाऊन खरेदी करण्याची मजा काही वेगळीच असते. पुणेकर मोठ्या प्रमाणावर तुळशीबागेत खरेदीसाठी जातात. उत्सवाच्या काळात तुळशीबागेत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे खरेदीला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.