Pune Rain Warning: पुण्यात चार दिवस येलो अलर्ट, घराबाहेर पडताना बॅगमध्ये 'या' 7 वस्तू ठेवाच

What to carry during yellow alert in Pune: पुण्यात पुढील चार दिवसात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्य पाऊस पडण्याची शक्यता हवामान अंदाजाने वर्तवला आहे. अशावेळी नागरिकांनी कोणत्या वस्तून बॅगमध्ये ठेवायला हव्या हे जाणून घेऊया.
What to carry during yellow alert in Pune
What to carry during yellow alert in Pune Sakal
Updated on

What to carry during yellow alert in Pune: राज्यात अनेक ठिकाणी मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या झाळापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच पुढील चार दिवसात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पुणे शहराला पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. अशावेळी तुमच्या जवळ कोणत्या वस्तू असयला हव्या हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com