
Smoke-Free Body Changes: धुम्रपान केल्याने केवळ फुफ्फुसाचे आरोग्य धोक्यात येत नाही तर तर हळूहळू संपूर्ण शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामध्ये असलेले निकोटीन, टार आणि इतर हानिकारक रसायने रक्तप्रवाह, हृदय, मेंदू, त्वचा आणि पचनसंस्थेवर वाईट परिणाम करतात. सतत धूम्रपान केल्याने श्वसनाच्या समस्या, हृदयरोग, स्ट्रोक, कर्करोग आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे यासारख्या गंभीर आजार उद्भवू शकतात.
ही सवय शरीराच्या नैसर्गिक क्षमतांसाठी घातक ठरू शकते. तसेच अनेक लोकांचा जीव देखील गमवावा लागला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही फक्त 10 दिवस धुम्रपानापासून दूर राहिलात तर तुमच्या शरीरात काही पुढील काही चांगले बदल दिसू शकतात.