
R. Madhavan Parenting Tips for Disciplined and Successful Kids
sakal
Smart Ways to Guide Your Kids: बॉलीवूड अभिनेता आर माधवन नेहमीच त्याच्या सध्या, सरळ आणि शिस्तबद्ध आयुष्याबद्दल आणि त्याच्या स्वीमर मुलाबद्दल चर्चेत असतो. त्याने अलीकडेच एका खास अनुभवातून घेतलेली पॅरेंटिंग टीप शेअर केली आहे. आर माधवन कॉलेजमध्ये असताना काही काळासाठी कॅनडामध्ये स्टुडंट-एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत राहत होता. तेव्हा तो ज्यांच्याकडे राहत होता, त्या होस्ट आईने दिलेला साल तो आजही त्याचा मुलगा वेदांतला वाढवताना वापरतो. एडेलवाइस असेट मॅनेजमेंटच्या सीईओ राधिका गुप्ता यांच्याशी एका सवांद साधताना त्याने याविषयी खुलासा केला.