

Health Benefits of Raisin
Esakal
Top 7 Health Benefits of Raisin: मनुका किंवा बेदाणा ही अर्धवट वाळवलेली द्राक्षे असतात. काळ्या बेदाण्यांना मनुका म्हणतात. द्राक्षे वाळवून तयार केलेले बेदाणे व मनुका ताकदीसाठी अत्यंत लाभदायक ठरतात. मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते.