Men In Relationships: पुरुषांना रिलेशनशिपमध्ये आवश्यक वाटतात 'या' 5 गोष्टी, पण कधीच होत नाहीत व्यक्त

relationship psychology men: पुरुषांच्या मनातील न सांगितलेल्या अपेक्षा: रिलेशनशिपमध्ये आवश्यक गोष्टी
Men In Relationships:

Men In Relationships:

Sakal

Updated on

relationship psychology men: दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी येणारा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. रिलेशनशिपमध्ये महिला त्यांच्या भावना सहज व्यक्त करतात, पण पुरुष मात्र अनेकदा मनातल्या गोष्टी मनातच ठेवतात. त्यांना काय हवंय, काय त्रास होत आहे किंवा कोणत्या गोष्टींची गरज आहे, हे ते क्वचितच मनमोकळे करुन सांगतात. यामुळे अनेक रिलेशनशिपमध्ये गैरसमज, अंतर आणि संवादाची कमतरता निर्माण होते. खरं तर पुरुषांनाही प्रेम, आदर, भावनिक आधार, सुरक्षितता आणि साथीदाराकडून समजून घेण्याची गरज तितकीच असते. पण समाजाची मानसिकता, ‘मजबूत राहा’ अशी शिकवण आणि भावना व्यक्त करण्यातील संकोच यामुळे ते त्यांच्या गरजा बोलून दाखवत नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com