Relationship: 'या' ५ कारणांमुळे तरूण विवाहित महिलांकडे होतात आकर्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship: 'या' ५ कारणांमुळे तरूण विवाहित महिलांकडे होतात आकर्षित

Relationship: 'या' ५ कारणांमुळे तरूण विवाहित महिलांकडे होतात आकर्षित

Boys Love Married Women : तरुण मुलं विवाहित महिलांकडे सर्वात जास्त आकर्षित होतात, असं एका सर्व्हेतून समोर आलं आहे. जेव्हा मुलांना विचारलं की तुम्हाला कोण आवडतं? तेव्हा त्यांनी उत्तरात विवाहित महिलांना पसंती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिसर्चमध्ये असेही समोर आले आहे की पुरुषांना स्वतःपेक्षा मोठ्या महिलांबद्दल आकर्षण असते. जाणून घेऊ यामागचं कारण

हेही वाचा: Relationship Tips : तुमचा 'एक्स' आयुष्यात परत आला तर...?

  • विवाहित स्त्रिया मुलींपेक्षा काही खास गोष्टींकडे आकर्षित करतात. विवाहित महिला मुलींपेक्षा जास्त प्रौढ असतात. त्यांना नातेसंबंधांची चांगली समज असते. त्यांचा नातं टिकवण्यावर जोर असतो.

हेही वाचा: Relationship Tips: तुमचा नवरा बेस्ट अन् परफेक्ट आहे का?

  • विवाहित महिला अविवाहित मुलींपेक्षा जास्त भावनिक असतात आणि त्या मुलांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात. विवाहित स्त्रिया अविवाहित मुलींपेक्षा अधिक विश्वासार्ह असतात, असा विश्वास मुलांना वाटतो.

हेही वाचा: Relationship : प्रेमात धोका मिळण्याचे सात इशारे

  • एक विवाहित स्त्री, तिच्या अनुभवाच्या आधारे, त्यांना अविवाहित मुलींपेक्षा जास्त समाधान देऊ शकते, असा मुलांना विश्वास वाटतो.

  • विवाहित महिला अनेकदा मुलांना लवकर समजून घेतात. विवाहित महिलांना मुलांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबद्दल अधिक कल्पना असतात, त्यामुळे ते त्यांना चांगले समजतात.

हेही वाचा: Relationship: पत्नी समोर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

  • मुले त्यांच्या वयापेक्षा किंवा विवाहित स्त्रीला जास्त पसंत करतात, कारण त्यांना नंतर ब्रेकअपची भीती नसते आणि दोघेही पटकन नातं संपुष्टात आणत पुढच्या प्रवासाला लागतात.

Web Title: Relationship Tips These 5 Reasons Behind Boys Attracts Toward Married Woman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..