
Republic Day 2025: 26 जानेवारीच्या निमित्ताने संपूर्ण देश तिरंग्याच्या थीमवर सजावट करतात. हा दिवशी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालय विविध ठिकाणी नृत्य, भाषण, कविता यासारखे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुम्ही अद्यापही सजावट केली नसेल तर पुढील कल्पनेची मदत घेऊ शकता. ज्यामुळे प्रजासत्ताक दिन खास बनेल.