
Republic Day 2025: दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तिरंगा हा खादीपासून बनवला जातो. तिरंगा नेहमी आयताकृती असतो. अनेक लोक घरी देखील तिरंगा फडकावतात. पण त्याआधी काही नियम माहिती करून घेणे गरजेचे आहे.