

Republic Day Sale 2026 Amazon Flipkart Great Republic Day Offers Up To 80 Discount Smartphones Fashion Home Appliances Bank Cashback No Cost EMI India
esakal
Republic Day Online and Offline Sale : जागतिक मंदीचे सावट दूर सारत प्रजासत्ताक दिन २०२६ निमित्त भारतीय बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या ८० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ई कॉमर्स क्षेत्रातील टॉपच्या कंपन्यापासून ते स्थानिक मॉल्सपर्यंत सर्वांनीच आकर्षक सेल्स आणि सवलतींचा पाऊस पाडला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि होम अप्लायन्सेसवर यंदा मोठी सवलती दिल्या जात असून ग्राहकांसाठी ही खरेदीची सुवर्णसंधी ठरत आहे.