
Republic Day Celebration : 26 जानेवारीला भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, कारण या दिवशी आपला संविधान लागू झाला. हा दिवस लोकशाहीचा आणि आपल्या वीर जवानांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशभर देशभक्तीचे वातावरण निर्माण होते.