

Republic Day Speeches for School Students
sakal
Republic Day Speeches 2026: दरवर्षी २६ जानेवारीला संपूर्ण भारत देश जल्लोषाने प्रजासत्ताक दिन साजरा करतो. याच काळात अनेक विद्यार्थी आणि पालक “प्रजासत्ताक दिन भाषण” शोधत असतात. भाषण किती लांब असावं, कोणती माहिती सांगावी आणि कोणती भाषा वापरावी, याबाबत बऱ्याचदा गोंधळ होतो. विशेषतः लहान विद्यार्थी किंवा पहिल्यांदाच भाषण करणाऱ्या मुलं आणि पालकांवर याचा ताण येतो.
म्हणूनच आम्ही पुढे २०२६ साठी प्रजासत्ताक दिनावर आधारित मराठी भाषणं दिली आहेत, जी शाळेतील अपेक्षा लक्षात घेऊन तयार केली असून वेगवेगळ्या शब्दमर्यादा आणि वेळेनुसार मांडलेली आहेत.