Motherhood and Career: आई झाल्यानंतर पुन्हा ऑफिसला जाताय? कामावर परतताना महिलांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा; डॉक्टरांचा सल्ला

Postpartum Work Return: प्रसूतीनंतर कामावर परतताना महिलांनी कसे नियोजन करावे, रिकव्हरी आणि बाळाच्या संगोपनासह करिअरचा समतोल कसा साधावा, जाणून घ्या.
Motherhood and Career

Motherhood and Career

sakal

Updated on: 

Career After Motherhood: मातृत्वाचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होणे हे अनेक महिलांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. योग्य नियोजन, कुटुंबाचा आधार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महिलांनी या बदलाला सामोरे जावे, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

Loading content, please wait...