

custom imitation jewellery
Sakal
custom imitation jewellery: लग्नसराई सुरू होताच बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरू झाली. सोन्याच्या वाढत्या किमती अन् तरुणींनी इतरांपेक्षा वेगळ्या लूकची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी कस्टमाइज, इमिटेशन आणि ऑक्सिडाइज ही आधुनिक टच देणारी ज्वेलरी फक्त बजेट-फ्रेंडली नाही, तर युनिक घालण्याची संधी ठरते.