

Rose Day 2026
Rose Day 2026 outfit ideas for women: दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात रोझ डे होते. रोझ डे निमित्त नवीन आणि ग्लॅमरस लूक हवा असेल तर मॅक्सी ड्रेस परिधान करू शकता. त्यावर कोणते फुडवेअर आणि दागिने घालावे हे सुद्धा जाणून घेऊया.