
गेल्या काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर रात्री चाकूने हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे त्यांच्या पाठीच्या हाडांना गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यामुळे स्पाइनल फ्लूइड लीक झाला होता. त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. सैफ अली खान सध्या निरोगी आहेत आणि त्यांची तब्येत सुधारत आहे.