
Saif Ali Khan’s breakfast for staying fit: बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान कधी स्टाइलमुळे,तर कधी फिटनेस तर कधी चित्रपटांमुळे कायम सोशल मिडियावर चर्चेत असतो. तसेच सोशल मिडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. सैफ वयाच्या ५४ व्या वर्षीही तंदुरूस्त आणि तरूण दिसतो. पण तुम्हला माहिती आहे का सैफ अली खान सकाळी नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करतो आणि फिट राहण्यासाठी कोणत्या गोष्टी करते हे सविस्तरपणे जाणून घेऊया.