
Story of a Precious Gift
Sakal
Paithani dream : माझा जन्म भोर तालुक्यातील डोंगराळ परिसरातील आळंदेवाडी या छोट्याशा खेड्यात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासूनच देखण्या वस्रांपासून मी वंचित राहिले. बालपणी गावात लग्नसमारंभाला एखादी बहरदार पैठणी दिसली की माझे डोळे त्या सौंदर्यात हरवून जात.