Sex Tantra : पुण्यात ज्याची कार्यशाळा आयोजित केलीये ते तांत्रिक सेक्स नेमकं काय आहे?

जोडीदाराला आध्यात्मिक आणि सखोलतेने समजून घेण्याची प्रक्रिया असते.
Sex Tantra : पुण्यात ज्याची कार्यशाळा आयोजित केलीये ते तांत्रिक सेक्स नेमकं काय आहे?
Updated on

Sex Tantra : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सध्या सेक्स तंत्र प्रशिक्षण शिबिराचा विषय गाजत आहे. यातून अश्लिलता पसरवली जात आहे, म्हणून मोठा गदारोळ सुरू आहे. सणासुदीच्या पवित्र काळात असले प्रकार घडू देणार नाही अशी भूमिका अनेक समाज प्रवर्तकांनी घेतली आहे. पण हे सेक्स तंत्र म्हणजे काय? हे माहिती आहे का? जाणून घेऊया

Sex Tantra : पुण्यात ज्याची कार्यशाळा आयोजित केलीये ते तांत्रिक सेक्स नेमकं काय आहे?
Sex Tantra Camp: विकृत संस्कृतीची निर्मिती होऊ देणार नाही; सेक्स तंत्र शिबीराला हिंदू महासभेचा विरोध

सामान्य सेक्स प्रक्रियेच्या विरूध्द किंवा विचित्र अशी ही प्रक्रिया नाही, पण त्यापेक्षा वेगळी नक्कीच आहे. यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला अध्यात्मिक आणि सखोल प्रक्रियांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. यात ऑरगॅझम मिळवे ही प्राथमिकता नसून व्यक्तीगत नातं मजबूत करण्यावर अधिक भर दिला जातो. एकमेकांसोबत आनंददायी आणि सखोल नातं बनवण्यावर भर दिला जातो.

Sex Tantra : पुण्यात ज्याची कार्यशाळा आयोजित केलीये ते तांत्रिक सेक्स नेमकं काय आहे?
सेक्स करणं थांबवल्यास 'हे' परिणाम होऊ शकतात

यासाठी लागतो जास्त वेळ

तांत्रिक सेक्सचा अर्थच हा आहे की, तुम्ही तासंतास प्रेम करावे. मार्क ए मायकल्स आणि पॅट्रिशिया जॉन्सन यांच्या तांत्रिक सेक्स मेड सिंपल या पुस्तकात म्हटले आहे की, तुमच्या मनात जाडीदाराविषयी अगाध क्षध्दा असायला हवी. याचा अर्थ असा की, जेंव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत असाल तेंव्हा तुमच्या मनात, डोक्यात फक्त त्याच्याच विषयी विचार असतील.

Sex Tantra : पुण्यात ज्याची कार्यशाळा आयोजित केलीये ते तांत्रिक सेक्स नेमकं काय आहे?
700 पुरुषांसोबत सेक्स करूनही मला त्याची लाज वाटत नाही

समजून घेण्याची तयारी हवी

तांत्रिक सेक्सचा हेतू व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्तरावर तृप्त करण्याचा असतो. हे श्वासाच्या नियंत्रणावर अवलंबून आहे. हे तुम्ही श्वास नियंत्रित करून तेव्हाच मिळवू शकतात जेव्हा तुमचा पार्टनरपण त्यापध्दतीने श्वास नियंत्रित करेल.

Sex Tantra : पुण्यात ज्याची कार्यशाळा आयोजित केलीये ते तांत्रिक सेक्स नेमकं काय आहे?
हनिमूनला गेला अन् सेक्स वर्करच्या जाळ्यात अडकला, पोलिसांनी शिकवला धडा

सेक्शुअल प्रक्रियेला अशा पध्दतीने करा की, ते खूपवेळ चालेल. याचा उद्देश ऑरगॅझमला वेळ लावून संपूर्ण आनंद देण्याचा नाही. तर, तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या एवढ्या जवळ आणणे आहे की, तुम्ही त्याच्या शरीराला अधिक चांगले समजू शकाल. तांत्रिक सेक्सची पध्दत ही सामान्य सेक्स पध्दती व मानसिकतेपेक्षा खूप पुढची आहे.

Sex Tantra : पुण्यात ज्याची कार्यशाळा आयोजित केलीये ते तांत्रिक सेक्स नेमकं काय आहे?
जेव्हा अभिनेत्रींचे सेक्स टेप लीक झाले अन्...

यात कठीण सेक्स पोझिशनशी काहीही संबंध नाही. यात एकमेकांना समाधान देऊ शकाल अशीच पोझिशन सांगितली जाते. ज्यामुळे प्रक्रिया अधिक काळापर्यंत चालू शकेल व समाधानाचा उच्चांक गाठता येईल.

Sex Tantra : पुण्यात ज्याची कार्यशाळा आयोजित केलीये ते तांत्रिक सेक्स नेमकं काय आहे?
Taapsee Pannu: 'माझी सेक्स लाईफ...' काय बोलून गेली तापसी पन्नु!

अशी आहे पध्दत

  • एका खोलीत मेणबत्तीच्या मंद प्रकाशात दोघांनी एकमेकांच्या अगदी जवळ बसावे.

  • एमेकांच्या डोळ्यात अशाप्रकारे बघावे की, जसे तुम्ही त्यांना सांगत आहात की, ते एक उत्तम व्यक्ती आहेत.

Sex Tantra : पुण्यात ज्याची कार्यशाळा आयोजित केलीये ते तांत्रिक सेक्स नेमकं काय आहे?
गर्लफ्रेंडसोबत तासभर सेक्स करणं पडलं महागात; ४७ वर्षांच्या प्रियकराचा मृत्यू
  • एकमेकांत समरस होत समान गतीने श्वास घ्यावा.

  • आपले हात जोडीदारापासून दोन इंचच्या अंतरावर ठेवावे व त्याच्या शरीरातून येणाऱ्या उर्जेला अतुभवावे.

  • मग त्या उर्जेचे एकमेकांना अदानप्रदान करावे.

  • नंतर सामान्य सेक्शुअल प्रक्रियेला सुरूवात करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com