

Kojarigir Pournima Marathi Wishes
Sakal
Kojarigir Pournima Wishes: कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. ही हिंदू धर्मातील पवित्र रात्र आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी मराठीतून शुभेच्छा देऊ शकता.
यंदा कोजागरी पौर्णिमा ६ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. कोजागरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात या सणाला खास महत्व आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच तसेच या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो आणि या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशातून अमृतवर्षाव होतो असे मानले जाते. यामुळेच चंद्रप्रकाशात दूध ठेवण्याची प्रथा आहे. या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी तुम्ही पुढीलप्रमाणे मराठीतून खास शुभेच्छा व्हॉट्सअॅपवर पाठवू शकता. यामुळे नात्यात गोडवा आणि आपुलकी वाढेल.