

शिवानी सुर्वे आणि नितीन कांबळे
चित्रपटसृष्टीत अनेकदा कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात मैत्रीचं नवं नातं फुलताना दिसतं. अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘जिलेबी’ हा मराठी चित्रपट याचा उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि दिग्दर्शक नितीन कांबळे यांच्यात एक खास मैत्री निर्माण झाली.