Menstrual Masking Period Blood Face Mask
sakal
Shocking Beauty Trend: स्किनकेएअर हा आज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्लोइंग, मॉइश्चुराईझिंग आणि नॅचरल स्किन सगळ्यांनाच हवी असते. त्यासाठी मार्केटमध्ये मिळणारे वेगवेगळे प्रोडक्ट्स खूप प्रमाणात वापरले जातात. पण हळूहळू आजकालची पिढी घरगुती, आयुर्वेदिक, जुने नैसर्गिक उपाय यांना जास्त प्राधान्य देत आहे. अशातच आता एक स्किनकेअर ट्रेंड सोशम मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी काही मुली चक्क पिरीयड ब्लड चेहऱ्याला लावताना दिसत आहेत. हा नेमका प्रकार आहे तरी काय ते पाहूया.