Sleep Wellness : चांगल्या झोपेसाठी अशी घ्या काळजी

Better Sleep : चांगली झोप ही चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मानसिक ताण, चुकीच्या सवयी आणि थकव्यामुळे झोपेवर परिणाम होतो, मात्र काही सोप्या उपायांनी तुम्ही शांत झोप मिळवू शकता.
Sleep Wellness
Sleep Wellnesssakal
Updated on

झोप आरोग्यासाठी महत्त्वाची असते. दिवसभर कामाच्या धावपळीमुळे शरीर थकलेले असते. परंतु, अनेकांना अंथरुणावर पडल्यावर झोप लागत नाही. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेवर जाणवतो. यावर अनेक जण झोपेच्या गोळ्या किंवा इतर उपाय शोधत असतात. मात्र, काही सोप्या पद्धतीने आपण शांत झोप मिळवू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com