esakal | ग्लॉसी नेल पॉलिशला द्या मॅट लूक; जाणून घ्या सोप्या टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

ग्लॉसी नेल पॉलिशला द्या मॅट लूक; जाणून घ्या सोप्या टिप्स

ग्लॉसी नेल पॉलिशला द्या मॅट लूक; जाणून घ्या सोप्या टिप्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

ग्लॉसी आणि मॅट या दोन प्रकारच्या नेल पॉलिश तुमच्या फॅशन वॉर्डरॉबमध्ये असतील. कधी कधी तुम्हाला नेलपेंटचा रंग खूप आवडतो पण नेलपेंट ग्लॉसी शेडमध्ये असते. तुम्हाला आज आम्ही अशी ट्रिक सांगणार आहोत जो तुम्हाला सिंपल ग्लॉसी नेलपेंटला मॅट लूक देऊ शकतो. तुम्हाला जर नेलपेंट करण्याची इच्छा नसेल तकी तुम्ही ग्लॉसी पेंट वापरून त्याला मॅट फिनीश लूक देऊ शकता.

हेही वाचा: ZEE5 Global वर रंजक मराठी मालिका, चित्रपट आणि ओरिजनल्सची मेजवानी

सर्वात आधी भांड्यामध्ये गरम पाणी उकळण्यास ठेवा. तोपर्यंत नेलपेंट लावून घ्या. पाणी गरम झाल्यावर येणाऱ्या वाफेवर नख धरा. काहीवेळात ग्लॉसी नेलपेंट अगदी मॅट होऊन जाईल.

नेलपॉलिशला मॅट फिनिश लूक कसा द्यावा याच्या टिप्स जाणून घेऊ या

आयोशॅडोच्या मदतीने तुम्ही मॅट नेलपेंट लावू शकता. जर तुमचे आयशॅडो एक्सपायर झाले असती तर त्याला घासून बारीक करा आणि त्यामध्ये थोडी टाल्कम पावडर टाकून मिक्स करा.

आता टाल्कम पावडरपासून नेलपेंट बनविण्यासाठी एका प्लेटमध्ये तुमच्या आवडीची नेलपेंट काढा आणि त्यानंतर टाल्कम पावडर मिक्स करा. आता त्यामध्ये नेलपेंटमध्ये मिक्स करा. आता नेलपेंटव्यवस्थित मिक्स करताच मिक्सर सूकून जाईल.

loading image
go to top