

Sweater Fashion Tips
Sakal
Smart tips : थंडीचा सुगावा लागला, की स्वेटरची गरज भासू लागते; पण स्वेटर म्हणजे फक्त थंडीपासून बचावाचे साधन नसून ते एक स्टायलिश फॅशन ॲक्सेसरीसुद्धा आहे. त्याबाबत काही कानमंत्र बघूया. फिटिंगवर द्या लक्ष स्वेटर नेहमी आपल्या शारीरिक रचनेनुसार घ्या.