

Phone Got Wet in Rain? Do This One Thing Immediately to Avoid Costly Repairs
sakal
How To Dry Water Damaged Phone : सध्या पावसाळा सुरु आहे आणि पावसाळ्यात अचानक फोन पाण्यात पडणं किंवा पावसात भिजणं ही सामान्य गोष्ट आहे. अशावेळी अनेक जण घाईघाईत फोन चालू करून पाहतात, चार्जिंगला लावतात किंवा हेअर ड्रायरने वाळवण्याचा प्रयत्न करतात. पण अशा चुका फोनचं कायमचं नुकसान करू शकतात. त्याऐवजी तुम्ही जर योग्य पद्धतीने काही सोप्या गोष्टी केल्या तर फोन वाचण्याची शक्यता जास्त पटीने वाढते.