Smita Shewale Skincare : अभिनेत्री स्मिता शेवाळे हिवाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठीचे ४ सोपे नियम सांगितले असून आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात आतून पोषण देणे महत्त्वाचे आहे याबद्दल जाऊन घ्या.
ग्लॅमरच्या क्षेत्रात आल्यापासून मेकअप हा माझ्यासाठी अविभाज्य भाग बनला आहे. शूटिंग, फोटोशूट, प्रमोशन, उद्घाटन समारंभ, निरनिराळे कार्यक्रम अशा ठिकाणी जाताना मेकअप करावाच लागतो.