
Solo Travelling Tips: आजकाल अनेक जण फिरायला जातात. तरूणाईमध्ये तर सोलो ट्रॅव्हलिंगची जणू क्रेझच निर्माण झाली आहे. मुला-मुलींना एकट्याने देशभरात आणि परदेशात फिरायला जायला आवडते. हे बजेटफ्रेंडली देखील आहे आणि वेगळा अनुभव देणारे आहे. परंतु, एकट्याने प्रवास करणाऱ्या लोकांनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.