डायनिंग एटीकेट ! चमचा–काटाचमचा वापराचे ३ गोल्डन नियम ज्यांनी तुमची स्टाइलच बदलेल
Spoon & Fork Etiquette : चमचा आणि काटाचमचा वापरण्यापूर्वी त्यांची स्वच्छता कशी तपासावी? पदार्थ खाली न पडण्यासाठी काटाचमचा तिरका कसा टोचावा? मुलांना शिष्टाचार शिकवताना कोणते नियम पाळावेत, याबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
घास घेण्याच्या विविध पद्धतींविषयी मी मागे लिहिलं होतं. तेव्हा अनेक पालकांनी चमचा आणि काटाचमचा याविषयी पण लिहा, असा आग्रह केला होता. म्हणून मग हा आजचा चमचे प्रपंच!