

Anahat Singh Eats 6 Pieces of Chocolate Before Bed: What the Nutritionist Says About the Habit
sakal
Is Eating Chocolate Before Bed Safe: भारतीय स्क्वॉशपटू अनाहत सिंग सध्या तिच्या खेळासोबतच एका खास सवयीमुळे चर्चेत आहे. अनाहतला झोपण्यापूर्वी रोज चॉकलेटचे सहा तुकडे खाण्याची सवय आहे. गेल्या १८ वर्षांपासून ही सवय असल्याचे तिने सांगितले.