Summer Blood Shortage: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 'रक्तदान महादान'; तुटवडा भरून काढण्यासाठी तज्ज्ञांचे नागरिकांना आवाहन

Blood Banks Face Shortage in Summer Holidays: उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो. इतरांचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येक सुदृढ व्यक्तीने रक्तदान करायलाच हवे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Blood Donation

Blood Donation 

sakal

Updated on

उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने अनेक जण रक्तदान करीत नाहीत. महाविद्यालयांना सुट्या असतात. अनेक जण बाहेरगावी जातात. त्यामुळे शिबिरांची संख्या कमी होते. त्यातच उन्हाळी सुट्यांमुळे नियोजित शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण जास्त असते. परिणामी दर वर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होते. यामुळे सुदृढ व्यक्तीने शासकीय रुग्णालयात जाऊन रक्तदान करावे, असे तज्ज्ञांचे आवाहन आहे. कोणताही सुदृढ व्यक्ती वर्षातून तीन महिन्याच्या अंतराने ४ वेळा रक्तदान करू शकतात. रक्तदान केल्याने रक्तदाबाची समस्या निर्माण होत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com