
Comfortable summer office wear: उन्हाळा म्हणजे उकाडा, कडक उन्हं आणि आर्द्रता. पण याच उन्हाळ्यात ऑफिसला जाताना स्टायलिश आणि आरामदायक दिसणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रोजचं तेच ते कपडे घालून कंटाळा आला असेल, तर या उन्हाळ्यात काही नवीन आणि आरामदायक आउटफिट्स ट्राय करा.