
Summer Health Tips: उन्हाळा आला की, उष्णतेच्या कारणाने शरीराला पाणी कमी होणे आणि डिहायड्रेशनची समस्या वाढणे स्वाभाविक आहे. डिहायड्रेशनमुळे शरीराला थकवा, डोकेदुखी, त्वचेचा कोरडेपणा आणि इतर समस्यांचा सामना करावा लागतो. ही डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. कोणते आहेत हे उपाय? चला तर मग जाणून घेऊया