

T20 World Cup 2026 Google Doodle:
Sakal
T20 World Cup Google Doodle today: भारतात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. आजपासून आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२६ सुरु होणार आहे. आज पहिला सामना खेळला जाणार आहे. देशभरात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. क्रिक्रेटप्रेमींचा हा उत्साह आणखी वाढवण्यासाठी गुगलने खास डूडल तयार केले आहे. गुगलवर गेल्यावर तुम्हाला आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२६ च हटके डुडल दिसणार आहे.